पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? एकालाही माहित नाही

Manasvi Choudhary

राष्ट्रीय फळ

पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणता आहे

आंबा

पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ आंबा आहे.

Fruit | canva

फळांचा राजा

आंब्याला 'फळांचा राजा' म्हणून ओळखले जाते.

चव आणि पोत

आंब्याची चव आणि पोत यामुळे पाकिस्तानी लोकांच्या हृदयात त्याची खास जागा आहे.

Fruit

राष्ट्रीय फळ

आंबा हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा राष्ट्रीय फळ आहे.

Fruit

विविध जाती

पाकिस्तानमध्ये आंब्याच्या विविध जाती आहेत.

Fruit | canva

सिंधरी आणि चौंसा

सिंधरी आणि चौंसा या आब्यांच्या जाती पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहेत.

Fruit

NEXT: जेवण करताना या भाज्यांमध्ये हळद घालू नका!

येथे क्लिक करा...