Manasvi Choudhary
जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मसाल्यापैकी एक म्हणजे हळद.
हळद आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते.
आपण अनेक पदार्थांमध्ये हळदीचा उपयोग करतो.
मात्र काही भाज्यांमध्ये हळद घातल्याने त्यांचे गुणधर्म बिघडते.
कोणत्या पदार्थामध्ये हळद घालू नये हे आज जाणून घेऊया.
मेथीच्या भाजीमध्ये हळद घालू नये यामुळे भाजीचा रंग आणि चव बिघडते.
वांगीच्या भांजीमध्ये चुकूनही हळद घालू नये यामुळे भाजीची चव कडू लागते.