ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोकं बॉटलमधून पाणी पितात.
पण बॉटलमधून उभा राहून पाणी प्यायल्यामुळे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
आयुर्वेदानुसार, उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये.
उभे राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला पचन संबंधीत समस्या होऊ शकतात.
उभे राहून पाणी प्याल्यामुळे पोटामधील आतड्यांना त्रास होतो.
उभे राहून पाणी प्याल्यामुळे किडणी स्टोनची समस्या होऊ शकते.
उभे राहून पाणी प्यायल्यास तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.