Vastu Tips: घरात या वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नका, कंगाल व्हाल

Manasvi Choudhary

नकारात्मक परिणाम होतो

वास्तुशास्त्रानुसार, घरात काही वस्तू रिकाम्या ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता येते.

Vastu Tips | Canva

प्रगती थांबते

घरात रिकाम्या वस्तू ठेवल्याने प्रगती होत नाही असे मानले जाते.

Vastu Tips | Canva

धान्य

वास्तुशास्त्रानुसार, घरात अन्न ठेवतो ते रिकामे ठेवू नका ज्यामुळे तुम्ही संकटात याल.

Vastu Tips | Canva

सकारात्मकता वाढेल

घरातील अन्नाचे भांडार रिकामे होण्यापूर्वी भरून घ्या यामुळे सकारात्मकता वाढेल.

Vastu Tips | Canva

रिकामी बादली

वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये.

Vastu Tips | Canva

अडचणी येतात

रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Vastu Tips | Canva

बादली रिकामी ठेवू नका

तुम्ही बादली वापरणार नसाल तरीही ती पाण्याने भरून ठेवावी.

astu Tips | Canva

पर्स रिकामी ठेवू नका

तिजोरी किवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये. थोडे पैसे नेहमी ठेवावेत.

Vastu Tips | Canva

आर्थिक अडचण येते

पर्स रिकामी ठेवल्याने तुम्हाला आर्थिक अडचण येते.

Vastu Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Ajwain water: सकाळी ओव्याचे पाणी प्या, शरीरासाठी आहे फायदेशीर

Ajwain water | Canva
येथे क्लिक करा...