Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील मसाल्याच्या प्रकारातील एक म्हणजे ओवा.
ओवामध्ये औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे निरोगी आरोग्यासाठी त्याचे सेवन केले जाते.
सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सकाळी ओव्याचे पाणी प्यावे.
रोज एक कप ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
अॅसिडीटी आणि गॅसची समस्या असल्यास ओव्याचे पाणी प्यावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या