World Blood Donor Day: रक्तदान का करावे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्तदाता दिन

जागतिक रक्तदाता दिन १४ जून रोजी साजरा केला जातो.

Blood Donor Day | Yandex

डोनरचे वय

रक्तदातन करण्यासाठी तुमचं वय १८ वर्षांपासून ते ६५ पर्यंत असावे.

Donor Age | Yandex

हेल्थ चेकअप

रक्तदान केल्यावर, डोनरला मोफत मिनी हेल्थ चेकअप आणि रक्त तपासणी केली जाते.

Health Checkup | Yandex

शरीरातील हिमोग्लोबिन

रक्तदान ३ ते ४ महिन्यांच्या अंतराने केले पाहिजेल यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रित येते.

Hemoglobin | Yandex

हायड्रेटेड शरीर

रक्तदान करण्यापूर्वी नेहमी भरपूर पाणी प्यावे यामुळे शरीर हायड्रेट रहाते.

Hydrated body | Yandex

संतुलित आहार

रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे.

Balanced Diet | Yandex

आजार

तुम्हाला कोणताही आजार असल्यास तुम्ही रक्तदान करु शकत नाही.

Illness | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: इन आँखो की मस्ती मै... हिनाचं निस्सिम सौंदर्य

Hina Khan | Instagram
येथे क्लिक करा...