Hina Khan: इन आँखो की मस्ती मै... हिनाचं निस्सिम सौंदर्य

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सौंदर्यामुळे लक्ष वेधतेय.

Hina Khan | Instagram

मालिका

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिनाने टिव्ही मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

Hina Khan | Instagram

अभिनय

संस्कारी सूनेच्या भूमिकेत हिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Hina Khan | Instagram

बिग बॉस

बिग बॉसमध्ये हिना खान दिसली होती.

Hina Khan | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर हिनाने काही फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Instagram

असा होता लूक

भरगच्च लेहेंगा चोलीसह हिनाने बिंदीया, गळ्यात हार असा लूक केला आहे.

Hina Khan | Instagram

ग्लॅमरस अंदाज

या फोटोतील हिनाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Hina Khan | Instagram

NEXT: Fashion Tips: शॉर्ट कुर्ती अन् जीन्स, कॉलेजच्या मुलींसाठी नवा ट्रेंड

Fashion Tips | Social Media