Fashion Tips: शॉर्ट कुर्ती अन् जीन्स, कॉलेजच्या मुलींसाठी नवा ट्रेंड

Manasvi Choudhary

हटके स्टाईल

सध्या ऑफिस आणि कॉलेजमध्ये मुलींची हटके स्टाईल पाहायला मिळते.

Fashion Tips | Social Media

नवीन ट्रेंड

नवीन डिझाईनच्या कपड्यांचा ट्रेंड मार्केटमध्ये सुरू असतो.

Fashion Tips | Social Media

शॉर्ट कुर्ती

सध्या शॉर्ट कुर्ती स्टाईची क्रेझ मुली आणि महिलांमध्ये दिसतेय.

Fashion Tips | Social Media

सिंपल आणि सोबर लूक

अत्यंत सिंपल आणि सोबर लूक करायचा असल्यास मुली ही स्टाईल फॉलो करतात.

Fashion Tips | Social Media

शॉर्ट कुर्ती आणि जीन्स

ऑफिसमध्ये प्रोफेशनल लूकसाठी शॉर्ट कुर्ती आणि जीन्स वेअर करू शकता, ज्यामुळे तुमचा लूक युनिक असेल.

Fashion Tips | Social Media

रंगाच्या डिझाईन्स

विविध रंगाच्या आणि कापड्याच्या या शॉर्ट कुर्ती आकर्षण ठरत आहे.

Fashion Tips | Social Media

स्लीव्हलेस व फुल लेन्थ पॅटर्न

गळ्याच्या हटके डिझाईनसह स्लीव्हलेस आणि फुल लेन्थमध्ये शॉर्ट कुर्ती उपलब्ध आहेत.

Fashion Tips | Social Media

NEXT: unique style: तरूणाईची क्रेझ tote bag, कशीही कुठेही घेऊन फिरा

unique style | Social Media