Effects of Exercise: जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डायट आणि व्यायाम

आजकाल फिट रहाण्यासाठी डायट आणि व्यायाम केला जातो.

Exercise | Canva

व्यायाम

अनेक लोकं दिवसभरातून २ ३ तास जिममध्ये व्यायाम करतात.

Exercise | canva

शरीरासाठी हानिकारक

पण तुम्हाला माहिती आहे का जास्त व्यायाम करणं शरीरासाठी हानिकारक ठरते.

Exercises | canva

स्नायू

जास्त व्यायाम केल्यामुळे तुमचे स्नायू काही प्रमाणात झीजतात.

Exercises | canva

डिहायड्रेट

जास्त व्यायाम केल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.

Exercises | canva

थकवा

जास्त वेळ व्यायाम केल्यास तुमच्या शरीरात थकवा निर्माण होतो.

Exercise | canva

रक्तप्रवाह

व्यायाम जास्त वेळ केल्यास शरीरातील रक्तप्रवाह वाढतो.

exercise | canva

पाणी

व्यायम केल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराला आराम मिळतो.

Exercises | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Exercise | canva

NEXT: : या लोकांनी चुकूनही खाऊ नका पेरु, नाहीतर...

Guava Side Effects | Canva