Guava Side Effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नका पेरू, नाहीतर...

Manasvi Choudhary

पेरू

पेरू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असले तरी काही लोकांनी याचे सेवन करू नये.

Guava Side Effects | Canva

पेरू कोणी खाऊ नये

ज्या व्यक्तीना मधुमेह आहे अश्या लोकांना पेरूचे सेवन करू नये.

Diabetes Patients | Social Media

पोटाच्या समस्या असल्यास

पोटाशी संबंधित समस्या असतील पेरूचे सेवन टाळावे.

Stomach pain | Saam Tv

त्वचेची एॅलर्जी असल्यास

त्वचेची एॅलर्जी असेल तर पेरू खाऊ नये ज्यामुळे त्वचेची समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते.

allergy | Canva

गर्भवती महिलांनी खाऊ नये

गर्भवती महिलांनी पेरूचे सेवन करू नये.

Pregnant Women | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Ajwain water: सकाळी ओव्याचे पाणी प्या, शरीरासाठी आहे फायदेशीर

Ajwain water | Canva