Manasvi Choudhary
केळी हे फळ शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
केळीतील कार्बोदके शरीराला ऊर्जा प्रदान करतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
केळीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते.
कच्ची केळी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. कच्ची केळीमध्ये फायबर असते जे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवते.
नियमितपणे केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
केळीमध्ये असे काही पोषक घटक असतात जे मूड सुधारण्यास आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.