Manasvi Choudhary
गुगल जेमिनीचा ट्रेंड सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
गुगल Ai टूल्स वापरून Google Gemini मध्ये फोटो क्रिएट करता येतात.
या टूल्समध्ये तुम्ही स्वत:च्या फोटोला ९० च्या दशकातील अभिनेत्रीची स्टाईल, साडीचे रंग, छटा, डिझाइनमध्ये बदलू शकता.
Ai Prompt च्या मदतीने तुम्ही फोटोला कमांड देऊ शकता. यामध्ये तुम्ही ट्रेडिंग पोल्का- डॉट स्टाईल, ब्लॅक अॅन्ड व्हाईट 90s लूक देखील क्रिएट करू शकतात.
सर्वप्रथम गुगल Gemini सुरू करा. Gemini वर Try Image Editing वर क्लिक करा आणि Banana आयकॉनवर क्लिक करा.
नंतर तुमचा फोटो अपलोड करा. फोटो क्लिअर असावा याची खात्री करा.
तुम्हाला जो फोटो हवा आहे त्याची कमांड द्या म्हणजेच Prompt पेस्ट करा.
नंतर अपडेट या आयकॉनवर क्लिक करा. तुमचा लूक काही सेकंदामध्ये क्रिएट होईल.
next:Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल