Manasvi Choudhary
रडणे हे चागलं नसले तरी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. रडल्याने शरीरात कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वैज्ञानिक संशोधनानुसार, तुम्ही जेव्हा भावनिक होऊन रडता तेव्हा शरीरात तयार झालेले स्ट्रेस हार्मोन्स आणि विषारी घटक अश्रूंच्या वाटे बाहेर पडतात.
रडण्यामुळे शरीराची शरीर सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
जेव्हा तुम्ही ढसा ढसा रडता तेव्हा शारीरिक किंवा मानसिक वेदना कमी होतात आणि मन मोकळे होते.
मन दाबून न ठेवता कधीकधी मनमोकळून रडणे म्हणजे अशक्तपणा नव्हे, तर तो शरीराचा ताण बाहेर काढण्याचा एक नैसर्गिक उपाय मानला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.