तुम्हीही किचन सिंकखाली 'या' ५ गोष्टी ठेवताय? घरात गरिबी आणि आजारपण येण्यापूर्वी लगेच टाका काढून

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तुशास्त्रात जलतत्वाला विशेष महत्व आहे. किचनचे सिंक हे पाण्याशी संबंधित स्थान मानले जाते त्यामुळे याठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने जलतत्वावर परिणाम होतो.

Kitchen Sink Vastu Tips | Yandex

नकारात्मक उर्जा वाढते

अनेकजण किचन सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार ही अत्यंत वाईट गोष्ट आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. किचन सिंकच्या खाली ओलावा टिकून राहतो त्यामुळे तेथे ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होतात.

Kitchen Sink Vastu Tips

किचन सिंकखाली कचरा ठेवू नका

किचन सिंक खाली कचरा साचल्याने स्वयंपाकघरात नकारात्मक येते. अस्वस्थता वाटते. घरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी कचराकुंड्या स्वयंपाकघराबाहेर किंवा योग्य ठिकाणी ठेवाव्यात.

Kitchen Sink Vastu Tips

किचन सिंकखाली झाडू ठेवू नका

किचन सिंकखाली झाडू ठेवणे हा वास्तदोष मानले जाते. शास्त्रानुसार, झाडू देवी लक्ष्मीशी संबधित आहे. चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते.

Kitchen Sink Vastu Tips

वापरलेल्या भांड्याची ढीग ठेवू नका

अनेक घरांमध्ये सिंकखाली घाणेरड्या , वापरलेल्या अस्वच्छ भांड्याचा ढीग साचलेला असतो यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. दमट जागेत भांडी ठेवल्याने जिवाणूंची वाढ होते.

Kitchen Sink Vastu Tips

साफसफाईचे साहित्य

सिंकखाली द्रव, डिटर्जंट, केमिकल्स किंवा इतर सफाईचे सामान ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, साफसफाईचे साहित्य पाण्याच्या ठिकाणापासून तसेच स्वयंपाकघरापासून दूर ठेवले पाहिजे.

Kitchen Sink Vastu Tips

तुटलेल्या वस्तू ठेवू नका

किचनच्या सिंकखाली जुने, प्लास्टिकचे डबे, तुटलेली भांडी ठेवणे टाळा. या वस्तूंमुळे घरात पसारा येतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

Kitchen Sink Vastu Tips | Yandex

अडचणी वाढतात

घरात चुकीच्या वस्तू ठेवल्याने नकारात्मकता, मानसिक ताण, आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक वाद वाढू शकतात.

Kitchen Sink Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: कांद्याचा रस लावल्यानंतर किती मिनिटांत केस धुवावेत? अनेकांना माहितीच नाही 'ही' योग्य पद्धत

Onion Juice Benefits For Long Hair
येथे क्लिक करा...