Benifits of Cashew: दररोज काजू खाल्याने फायदे होतात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला फायदे

काजू खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Cashew Side Effect | Saam TV

काजूपासून बनवलेली मिठाई

अनेक लोकांना काजूपासून बनवलेली मिठाई सुद्ध आवडते.

Cashew HEALTHY

पोषक त्तव

काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, मँगनीज सारख्या पोषक त्तवांचा आढळते.

Cashew For Body | yandex

कोलेस्ट्रॉल

काजू खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते असे अनेक लोकांना वाटत.

Cashews | yandex

हृदयविकार

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराच्या समस्या होऊ शकतात.

Heart Disease | Social Media

खराब कोलेस्ट्रॉल

काजूचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची मात्र वाढू शकते.

Weight control | Yandex

योग्य पोषण

मात्र दररोज २ ते ३ काजू खाल्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात पोषण मिळते.

Cashew For Healt | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Cashew For Healt | yandex

NEXT: 'या' पदार्थांचे सेवन करा; वजन होईल झटपट कमी

WEIGHTLOSS | YANDEX
येथे क्लिक करा...