Weightloss Tips: 'या' पदार्थांचे सेवन करा; वजन होईल झटपट कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन

आजकाल अनेक लोकं वजन कमी करण्यासाठी जेवन करणे टाळतात.

man eating food | canva

पोषक त्तव

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात पोषक त्तवांचा समावेश करणे आवश्यक आहे.

Weightloss Foods | Yandex

वजन कमी होण्यास मदत

आहारात या पदार्थाचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Diet

काकडी

काकडीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे काकडी खाल्यामुळे वजन कमी होते.

CUCUMBER | Yandex

कलिंगड

कलिंगडामध्ये कॅलरी आणि फयबर अस्ते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Watermelon Benefits | Saam TV

मखाणा

मखाणा खाल्यास पोट जास्तवेळ भरलेलं राहाते त्यामुळे वजन कमी होते.

Makhana

मिक्स सॅलड

वजन कमी करण्यासाठी मिक्स सॅलडचे जास्त प्रमाणात सेवन करा.

Salad | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

WEIGHTLOSS | YANDEX

NEXT: क्यूट नवरीसाठी ब्रायडल नऊवारी साडी लूक

Bridal Nauvari Saree Look | Saam TV