Bridal Nauvari Saree Look : क्यूट नवरीसाठी ब्रायडल नऊवारी साडी लूक

Ruchika Jadhav

पिवळी साडी

ब्रायडल लूकसाठी तुम्ही पिवळी साडी निवडली असेल तर मेकअप करताना चेहऱ्यावर गोल्डन स्मोकी मेकअप अप्लाय करा.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

ग्रिन आणि रेड साडी

ग्रिन विथ रेड असं कलर कॉम्बीनेशन असलेली साडी देखील ब्राइडवर छान दिसते.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

न्यूड आयमेक

ब्राईडला जर सिंपल लूक हवा असेल तर न्यूड रंगाच आयमेकअप द्या.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

ऑक्सीडाइज ज्वेलरी

ब्लू आणि व्हाइट कलर कॉम्बीनेशनच्या नऊवारीवर तुम्ही ऑक्सीडाइज ज्वेलरी परिधान करू शकता.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

ज्वेलरी

मोत्याच्या फुलांची नथ, कानात झुमका आणि ग्रिन विथ गोल्डन ज्वेलरी देखील प्रत्येक नऊवारी साडीवर शोभून दिसते.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

शेला

नऊवारी साडीचा लूक केल्यावर लूक पूर्ण होण्यासाठी त्यावर नेहमी सुंदर वेगळ्या रंगाचा शेला घ्यावा.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

मोगऱ्याचा गजरा

नवरीने मोगऱ्याचा गजरा केसात माळला की ती आणखीनच सुंदर दिसते.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

ब्लू आणि व्हाइट साडी

या साडीवर हेवी मेकअप, कर्ल हेअर आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीच शोभून दिसते.

Bridal Nauvari Saree Look | Saam TV

Dapoli Tourism : निसर्गाच्या कुशीत वसलेलं दापोली शहर

Dapoli Tourism | Saam TV