Dapoli Tourism : निसर्गाच्या कुशीत वसलेलं दापोली शहर

Ruchika Jadhav

पर्यटन स्थळे

दापोली फिरण्याचा प्लान केला असेल तर येथील विविध पर्यटन स्थळे आम्ही तुमच्यासाठी शोधली आहेत.

Dapoli Tourism | Saam TV

करडे समुद्रकिनारा

दापोलीमधील सर्वाधिक प्रसिद्ध असा करडे समुद्रकिनारा प्रत्येकाचा फेवरेट आहे.

Dapoli Tourism | Saam TV

श्री केशवराज मंदिर

येथील केशवराज मंदिर दापोलीमधील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक भावीक येथे दर्शनासाठी येत असतात.

Dapoli Tourism | Saam TV

श्री साईनाथ महाराज

तुम्ही साईबाबांचे भक्त असाल तर येथे देखील भेट द्या. येथील मंदिराची बांधणी अनन्यसाधारण आहे.

Dapoli Tourism | Saam TV

केळशी बीच रिसॉर्ट

दापोलीमध्ये तुम्ही फॅमीलीसह फिरण्यासाठी आले असाल तर मनुचे केळशी बीच रिसॉर्ट येथे तुम्ही थांबू शकता.

Dapoli Tourism | Saam TV

फर्न समाली रिसॉर्ट

मित्रांसह दापोलीमधील फर्न समाली रिसॉर्टला भेट द्या.

Dapoli Tourism | Saam TV

एक्झॉटिका

दापोलीतील एक्झॉटिका रिसॉर्ट देखील उत्तम आहे. येथून तुम्हाला समुद्रकिनाऱ्यांचा देखील फिल घेता येईल.

Dapoli Tourism | Saam TV

Bridal Mehandi Tips : नवरीच्या हातावरील मेहंदी काळी होण्यासाठी टिप्स

Bridal Mehandi Tips | Saam TV