Astro Tips: शनिवारी काळे कपडे परिधान करावे की नाही ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शनिदेव

शनिवार हा दिवस खरंतर शनिदेवाला समर्पित असतो.

Shani Dev | Google

काळे कपडे

शनिवार अनेकजणांकडून तुम्ही ऐकलं असेल की काळे कपडे परिधान करु नये.

Black clothes | Google

जाणून घेऊ

चला तर जाणून घेऊयात शनिवारी काळे कपडे का परिधान करावे की नाही.

Let's find out | Google

चांगले असते

शनिवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरते.

Good | Google

शनिदेव

काळा रंग शनि देवाचा असल्याचे मानले जाते. त्यामुळे शनिवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे.

Shani Dev | Google

कामाचे अडथळे

शनिवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

Work Obstacles | Google

कुंडलीतील दोष

शनिवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने कुंडलीतील दोष दूर होण्यास मदत होते.

Kundali Dosha | Google

दान

शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरते. अशाने पैशांची कमतरता दूर होते.

Donation | Google

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Google

NEXT: देवाला नैवेद्य दाखवताना घंटा का वाजवतात? जाणून घ्या त्यामागचं कारण

Astro Tips: | Canva