३० दिवस कॉफीऐवजी ग्रीन टी प्यायलात तर काय होतं? रिझल्ट एकदम जबरा

Manasvi Choudhary

कॉफी पिण्याची सवय

अनेकांना सकाळी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्याने मूड फ्रेश होतो. शरीरात एनर्जी येते. परंतु अतिप्रमाणात कॉफी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

coffee | pinterest

कॉफीऐवजी ग्रीन टी प्या

जर तुम्ही अतिप्रमाणात कॅफिन प्यायली तर ॲसिडिटी, निद्रानाश आणि चिडचिड वाढू शकते. यासाठी तुम्ही कॉफीऐवजी ग्रीन टी प्या.

Green Tea

.

३० दिवस ग्रीन टी प्या

३० दिवस ग्रीन टी प्यायल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात. ते पाहून घ्या.

Green TEA

ताणतणाव दूर होतो

ग्रीन टी प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो आणि दिवसभर शांत व फ्रेश वाटते.

Reduces Stress & Anxiety | pinterest

पचनक्रिया सुधारते

कॉफीमुळे जळजळ किंवा ॲसिडिटी होते, तर ग्रीन टी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो.पोटाची सूज कमी होते.

Improves Digestion

झोप चांगली लागते

कॉफीमधील उच्च कॅफिनमुळे रात्री झोप लागत नाही. याउलट, ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.

Sleep Quality | pinterest

वजन नियंत्रणात राहते

ग्रीन टी मधील बायोएक्टिव्ह घटकांमुळे शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जलद गतीने बर्न होण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

NEXT:1 Month No Tea Challenge: 1 महिना चहा पिणं बंद केला तर शरीरात काय बदल होतील?

1 Month No Tea Challenge
येथे क्लिक करा...