पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकल्यास काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

पेट्रोल

काही गाड्या या पेट्रोल इंजिनच्या असून त्या केवळ पेट्रोलवर चालतात.

डिझेल

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर तुम्ही त्यात डिझेल टाकले तर काय होईल.

खराब

जर पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर इंजिन खराब होईल. इंजिन बिघडल्यानंतर गाडी सुरू होणार नाही.

बराच वेळ डिझेल टाकल्यास

जर डिझेल तुमच्या गाडीत बराच काळ राहिला तर ते इंजिन आणि फ्युल सिस्टिमला नुकसान पोहोचवू शकतं.

चूक

जर तुमच्या गाडीत चुकून डिझेल भरले तर ताबडतोब इंधन टाकी स्वच्छ करा. याशिवाय तुमच्या गाडीचं इंजिन ऑइल खराब होत असल्याने ते बदलून घ्यावे.

फिल्टर

डिझेल गाडीत गेल्याने फिल्टर खराब होऊ शकतात, म्हणून तुम्ही इंधन टाकीचा फिल्टर देखील बदलून घ्यावा.

मेकॅनिक

हे संपूर्ण काम मेकॅनिककडून करून घ्या. जेणेकरून तो तुम्हाला नुकसान किती झाले आहे ते सांगू शकेल.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा