Vastu Shastra: घरात शंख ठेवले की काय होईल? त्याचे फायदे आणि घरातील परिणाम

Dhanshri Shintre

सकारात्मक बदल

घरांमध्ये शंख ठेवल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. शंख ठेवण्याचे फायदे जाणून घेऊन ते आपल्या घरात ठेवण्याचा विचार करा.

वास्तुशास्त्राचे पालन

घरात काही वस्तू ठेवल्यावर वास्तुशास्त्राचे पालन आवश्यक आहे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊन नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

शंख ठेवण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार घरात शंख ठेवणे शुभ असते, कारण ते नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख-समृद्धी आणते.

नकारात्मक ऊर्जा

घरात शंख ठेवण्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे कुटुंबात प्रेम आणि सौहार्द कायम राहतो.

धनलाभ

शंखाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे ते घरात ठेवल्याने धनवृद्धी होते आणि लक्ष्मीची कृपा मिळते.

वास्तुदोष

वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात शंख ठेवा. यामुळे सुख-शांती मिळते आणि घरातील नकारात्मकता कमी होते.

करिअरमध्ये यश

कठोर परिश्रमानंतरही यश न मिळाल्यास घरात शंख ठेवा, ज्यामुळे करिअरमध्ये यश आणि नोकरी मिळण्याची संधी वाढते.

दक्षिणावर्ती शंख

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिणावर्ती शंख घरात ठेवण्यामुळे लक्ष्मीचे आगमन होते, ज्यामुळे धन आणि समृद्धी प्राप्त होते.

NEXT: ऑफिस टेबलावर 'या' वस्तू ठेवणं आर्थिक नुकसानाचं कारण ठरू शकतं

येथे क्लिक करा