Bharat Jadhav
तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि देवी मानले जाते.
तुळशीच्या रोपाला देवी मानली जाते, तसेच झाडूला घाण साफ करण्याचे साधन मानले जाते. त्यामुळे तुळशीजवळ झाडू ठेवल्याने तुळशीचे पावित्र्य भंग होत असते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ झाडू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
झाडू धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, परंतु तुळशीजवळ ठेवल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कमी होत असतो आणि आर्थिक अडचणी येत असतात.
नकारात्मक उर्जेमुळे घरामध्ये कौटुंबिक कलह आणि भांडणे वाढू शकतात. यामुळे नात्यात तणाव आणि अंतर निर्माण होऊ शकते.
तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि झाडू हे स्वच्छतेचे साधन मानले जाते .