Bharat Jadhav
कोविडनंतर झालेला डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे तरुण पिढीसमोर अनेक आव्हान आहेत.
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा युग असलं तरी तरुण मुलं आनंदी नाहीत. ते इंटरनेट वापरात अधिक व्यस्त झालेले दिसत आहेत.
इंटरनेटचा अतिवापर हा या पिढीचा मोठा शत्रू आहे. ज्यामुळे तरूण पिढी माणसांशी कमी बोलताना दिसतात.
जे तरूण इंटरनेटचा कमी वापर करतात. लोकांच्या संपर्कात जास्त राहतात ते जास्त आनंदी राहतात.
नवीन जागतिक ट्रेंड फॉलो करण्याच्या स्पर्धेत तरूण आनंदी नसतात.
तरूण आयुष्यातील अनुभवांबद्दल भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. तणावापासून दूर स्वत:ला ठेवत नाहीत.
बहुतेक तरुण त्यांच्या आर्थिक गरजा, शिक्षण आणि नातेसंबंधांशी संबंधित समस्यांनी वेढलेले आहेत.
अवाजवी अपेक्षाअपेक्षेपेक्षा जास्त असलेल्या त्याच्या इच्छा आणि गरजांमुळे तरूणांमध्ये कमी उत्साह दिसून येतो.