ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाचे गुलकंड अनेक लोकांना खायला आवडते.
पण त्याच्या पाकळ्यासोबत त्याच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत.
गुलाबाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाते.
गुलाबाच्या पानांमध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
गुलाबाच्या पानांचे सरबत प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.
दररोज गुलाबाच्या पानांचे सरबत प्यायल्यास गॅस, अपचन आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना होतो. अशा परिस्थितीत रोज रिकाम्या पोटी गुलाबाच्या पानांचे सरबत प्यायल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.