Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कपाळाला टिळा लावण्याची फार जुनी पध्दत आहे.
सकाळी आंघोळ केल्यानंतर अनेकजण कपाळाला टिळा लावतात.
कपाळाच्या मध्यस्थानी लाल किंवा भगवा रंगाचा टिळा लावला जातो.
कपाळाला टिळा लावल्याने देवाची कृपा तुमच्यावर कायम राहते असे मानले जाते.
गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहते. मनातील नकारात्मक ऊर्जी नाहीशी होते.
कपाळाच्या मध्यभागी टिळा लावल्याने एकाग्रता वाढते.
पूजा किंवा शुभ कार्याच्या वेळी एकमेकांना गंध लावल्याने दिर्घायुष्य लाभते
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.