Manasvi Choudhary
आपले केस लांब आणि दाट असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी केसांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लांगते.
काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवू शकता.
केस हायड्रेट राहण्यासाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते.
नारळाच्या तेलात तुरटी मिसळून लावणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
केसांना नारळाचे तेल लावताना त्यामध्ये तुरटी मिसळून लावल्याने केसं गळती कमी होते.
तुरटी हे केसांतील कोरडेपणी दूर करते तर नारळाचे तेल केसांतील ओलावा टिकवून ठेवते.
नारळाचे तेल केसांना लावल्याने केसांना नैसर्गिक काळेपणा येतो केस पांढरे होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.