Health Tip: रोज तुळशीचा काढा प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

Tanvi Pol

पचनाच्या समस्या

१ कप तुळशीचा काढा प्यायल्याने पचनाच्या समस्या कमी होतात.

Digestive problems | Yandex

इम्युनिटी बूस्ट

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी १ कप तुळशीचा काढा प्यावा.

Immunity boost | Canva

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी एक कप तुळशीचा काढा पिणे फायदेशीर ठरते.

Skin problems | Yandex

सूज कमी होते

शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी १ कप तुळशीचा काढा प्यावा.

Reduces swelling.

डोकेदुखी

डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तुळशीचा काढा पिणे चांगले ठरते.

Headache | yandex

हृदयाच्या आरोग्यासाठी

१ कप तुळशीचा काढा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Heart health | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heallth | Saam Tv

NEXT: लघवी केल्यानंतर तुम्ही किती मिनिटांनी पाणी प्यायलं पाहिजे?

Drink Water | saam tv
येथे क्लिक करा..