चहामध्ये मीठ टाकून प्यायल्यास शरीराची लागेल वाट! वेळीच व्हा सावध, नाहीतर...

Manasvi Choudhary

चहा

भारतात दररोज लाखो लोक चहा पितात. सकाळच्या दिवसाची सुरूवात ही चहा पिऊन होते.

Health Tips

चहा पिण्याचे फायदे

गोड साखरेचा चहा प्यायल्याने केवळ झोप उडत नाही तर मूड देखील सुधारण्यास मदत होते. फ्रेश वाटते.

Tea Benefits

चहामध्ये मीठ टाकावा की नाही?

तर अनेकजण फिटनेसप्रेमी आहेत जे साखर न घालता चहा पितात. पण तुम्हाला माहितीये का? काहीजण तर मीठ टाकून देखील चहा पितात.

Salt in Tea Side Effects

शरीरात होतात बदल

चहामध्ये मीठ टाकून प्यायल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो? हे जाणून घ्या.

Tea

चहाची चव बदलते

चहामध्ये मीठ टाकल्याने चहाची चव बदलते. गोड ऐवजी चहा खारट लागतो.

Tea

आरोग्यासाठी घातक

चहामध्ये मीठ घातल्यास कोणते फायदे होत नाही. मात्र तुम्ही नेहमीच जर चहामध्ये मीठ टाकून पित असाल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Tea Side Effects

शरीरातील सोडियमची पातळी वाढते

मिठाच्या अतिरिक्त सेवनाने शरीरातील सोडियमची पातळी वाढू शकते यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात.

High Blood Pressure Causes

आति गोड आणि अति खारट चहा टाळा

अति गोड व अति खारट दोन्ही प्रकारच्या चहाने आरोग्याला नुकसान ठरू शकते.

Tea Recipe

टिप

येथे दिलेली माहिती ही केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे कोणतेही पुष्टीकरण साम टिव्ही करत नाही.

Tip | GOOGLE

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा...