Sakshi Sunil Jadhav
भोपळ्याच्या बिया तुम्ही भूक लागल्यावर किंवा दिवसाभरात कधीही खाऊ शकता.
भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते.
भोपळ्याच्या बिया डाएटमध्ये मोठ्या प्रमाणात सेवन केल्या जातात.
तुम्हाला जर रात्रीची झोप येत नसेल तर जेवणानंतर भोपळ्यांच्या बियांचे सेवन करावे.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते.
भोपळ्याच्या बिया खाल्याने चेहऱ्यावरचे मुरुम कमी होतात.
भोपळ्याच्या बिया सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल निघून जाते.
भोपळ्याच्या बिया सेवन केल्याने तुमचे शरीरातील रक्ताची पातळी वाढते.