Dhanshri Shintre
उडत्या विमानात शेजारील प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, तुम्हाला तिथून हलण्याची परवानगी मिळत नाही, स्थानावरच थांबावे लागते.
कतार एअरवेजच्या विमानात नुकतीच एक घटना घडली, ज्यात एका जोडप्याला मृतदेहासोबत बसावे लागले होते.
मेलबर्न ते दोहा विमान प्रवासात एका महिलेचा मृत्यू झाला, पण कर्मचाऱ्यांनी मृतदेह ब्लँकेटने झाकला.
मिशेल रिंग आणि जेनिफर कॉलिन यांनी सांगितलं की, त्यांना मृतदेहासोबत इटलीला चार तास प्रवास करावा लागला.
विमान इटलीला पोहचल्यानंतरही त्यांना मृतदेह खाली उतरवण्यापूर्वी त्यांच्या जागेवर बसून राहण्यास सांगितले गेले.
मिशेलनं सांगितलं की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता.
सोशल मीडियावर लोकांनी या घटनेबद्दल एअरलाईन्सच्या वर्तवणुकीवर टीकाही केली.
NEXT: असे एक फळ ज्याच्या बिया आत नव्हे; बाहेर असतात, तुम्हाला माहीत आहे का?