Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात कुंकूवाला प्रचंड महत्वाचे स्थान दिले जाते.
नवऱ्याच्या दिर्घ आयुष्यासाठी महिला कुंकू लावतात.
तुम्हाला माहितीये का? कुंकू सांडणे हे शुभ असते की अशुभ? चला जाणून घेऊया.
कुंकू लावताना ते नाकावर किंवा कपाळावर पसरल्यास शुभ मानले जाते.
ज्या स्त्रियांच्या जोडीदाराचे त्यांच्यावर खरे प्रेम असते. त्यांनाच हे अनुभवायला मिळतं असे म्हंटले जाते.
कुंकू लावताना जर जमिनीवर सांडत असेल तर ते अशुभ मानले जाते.
जमिनीवर कुंकू सांडल्याने दुर्देवाचे लक्षण असू शकते.
जर कुंकू जमिनीवर पडले किंवा त्या डब्बीतून पसरले तर ते अशुभ नसते.
नुकताच वट सावित्री सण येणार आहे. त्यावेळेस पूजा करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.