Vastu Tips: मुख्य दरवाजावर मीठाचे पाणी शिंपडल्यास काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपाय

घरात सुख-शांती नांदण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात.

Remedies | yandex

मुख्य प्रवेशव्दार

पण तुम्हाला माहिती आहे का घराच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ मीठाचे पाणी शिंपडण्याने काय होते.

Main door | yandex

कारण

चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानूसार यामागचे कारण

Reason | yandex

खार पाणी

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. ज्याने घरातील अनेक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

Salt Water | yandex

किती वेळा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साधारण आठवड्यातून एकदाच मिठाचे पाणी शिंपडावे.

How often | yandex

नकारात्मकता

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूक होण्यास मदत होते.

Negativity | yandex

निरोगी वातावरण

मिठाचे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिंपडल्याने अनेक परजीवी जंतू नष्ट होतात त्यामुळे घरातील सदस्य निरोगी राहण्यास मदत होते.

Healthy environment | yandex

सुख -शांती

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्याने घरात सुख,शांती तसेच समृद्धी नांदते.

Happiness | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | yandex

NEXT: तुमचे कपाळ सांगेल कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व

Temperament | Yandex