Vastu Tips: काच अचानक तुटणे शुभ की अशुभ ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काचेच्या वस्तू

अनेकवेळा घरी काम करत असताना आपल्याकडून काही काचेच्या वस्तू तुटून जातात.

Glassware | yandex

प्रश्न

मात्र काच तुटल्यानंतर अनेकांना प्रश्न पडलाचं असेल काच तुटणे शुभ की अशुभ असते.

Question | yandex

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार घरात कोणतीही काचेची वस्तु तुटणे शुभ मानले जाते.

According to Vastu Shastra | yandex

घरात

घरात कोणतीही काचेची वस्तु तुटल्याने घरावर येणारे संकट टळते.

In the house | yandex

कुटुंबातील व्यक्ती

जर अचानक काच तुटल्याने असे मानले जाते की, कुटुंबातील व्यक्तीवरचा भविष्यात येणारा अनर्थ टळला.

Family members | yandex

वादविवाद

काच अचानक तुटल्याने घरात अनेक काळापासून सुरु असणारे वाद संपण्याचेसंकेत आहे.

Controversy | yandex

अशुभ

तुटलेली काच किंवा काचेसंबंधित कोणतीही तुटलेली वस्तु घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

Inauspicious | yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | yandex

NEXT: घर भाड्याने घेताय? मग व्यवहार करताना कायम ठेवा या गोष्टी लक्षात

Vastu Tips | Saam Tv