Property Tips: घर भाड्याने घेताय? मग व्यवहार करताना कायम ठेवा या गोष्टी लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोकरीच्या निमित्ताने

आपल्यापैंकी अनेकजण नोकरीच्या निमित्ताने शक्यतो भाड्याने घर घेऊन राहतात.

Due to employment | Canva

व्यवहार

मात्र भाड्याने घर घेतल्यानंतरही अनेक व्यवहार करावे लागतात.

Transactions | Canva

गोष्टी लक्षात ठेवाव्यात

चला तर पाहूयात भाड्याने घर घेतल्यानंतर व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Things to keep in mind | Canva

घरमालकांची माहिती

भाड्याने घर घेण्यापूर्वी घरमालकांची पूर्ण माहिती करुन घेणे.

Information of Landlords | yandex

घराच्या कराराच्या प्रती

भाड्याने घर घेतल्यानंतर तुम्हाला जेव्हा महत्त्वाचे कागदपत्र ठेवाल त्याच्या कधीही दोन प्रती तुमच्याकडे ठेवा.

Copies of housing contract | Saam TV

दरमहिना भाड्याची पावती

जेव्हाही तुम्ही घरमालकांना ऑनलाईन भाड्याचे पैसे पाठवता,त्याची नोंद तुमच्याकडे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Monthly Rent Receipt | Saam TV

पाणी आण विज बिल

भाड्याने घर घेण्याआधी जे घर घेणार आहेत त्या घरातील पाणी आणि विज बिलची संपूर्ण माहिती करुन घेणे.

Water and Electricity Bill | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Canva

NEXT: घरात या दिशेला लावा झाडे, सुख-समृध्दी येईल

Vastu Tips | Canva