Vastu Tips: घरात या दिशेला लावा झाडे, सुख-समृध्दी येईल

Manasvi Choudhary

घरात झाडे लावा

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे लावणे शुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

सकारात्मक उर्जा

घरात झाडे लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Tips | Canva

या दिशेला लावा

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ही उत्तर आणि पूर्वेला लावावीत.

Vastu Tips | Canva

सकारात्मकता येते

घराची उत्तर आणि पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जा प्रेरित करते.

Vastu Tips | Canva

आरोग्याच्या समस्या होतात दूर

घराच्या पूर्व दिशेला झाडे लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या येत नाही.

Vastu Tips | Canva

नात्यात प्रेम

घराच्या पश्चिमेला झाडे लावल्याने कुटुंबातील नातेसंबंधामध्ये प्रेम, आपुलकी येते.

Vastu Tips | Canva

NEXT: Health Tips: रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका हे ३ पदार्थ, नाहीतर

Health Tips | Canva