Food to Eat in Periods: मासिक पाळी दरम्यान खा 'हे' पदार्थ, वेदना होतील कमी

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळीचे चार ते पाच दिवस महिलांसाठी खूप कठीण असतात.

Periods | Canva

समस्या

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना शरीरात वेदना, मूड स्विंग्स यासारख्या समस्या जाणवतात.

Periods | Canva

आहार

मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी त्याच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Periods | pexel

गूळ

मासिक पाळीदरम्यान गूळ खाल्यास शरीरात वेदना होत नाही.

jaggery | Yandex

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांतील बॅक्टेरियासाठी फायदेशीर असतात.

Curd | Yandex

दही खा

मासिक पाळीत ब्लोटिंगची समस्या असेल तर तुम्ही दहीचे सेवन करा.

Curd | Yandex

डार्क चॉकलेट

मासिक पाळी दरम्यान डार्क चॉकलेट खाणे फायद्याचे असेल.

Choclate | Canva

चॉकलेटचे फायदे

चॉकलेट खाल्ल्याने चिडचिडेपणा, राग आणि मूड स्विंगपासून आराम मिळतो.

Choclate | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|
Relationship Tips | Canva