ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झुरळ पाहिलं की अनेकांना किळस वाटते.
मात्र तुम्हाला माहितीये का की झुरळ माणसाला चावलं तर काय होतं?
मुळात झुरळे सहसा माणसांना चावत नाहीत. मात्र खाणं न मिळाल्यास किंवा विशिष्ट प्रकारची झुरळं चावू शकतात.
जर झुरळ चावलं तर चावलेल्या ठिकाणी त्वचेवर थोडी सूज येऊ शकते.
काही प्रमाणात खाज सुटू शकते, परंतु ती डासांच्या किंवा ढेकणांच्या चाव्याइतकी तीव्र नसते.
जर झुरळ चावलं तर त्या ठिकाणी थोडी जळजळ जाणवू शकते.
काहीवेळा चावल्यामुळे त्वचेवर एक लहानशी जखम होऊ शकते