Lizard Bite: पाल चावल्याने काय होते? जाणून घ्या गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाल

पाल ही जवळपास प्रत्येकाच्या घरात आढळते. बऱ्याच लोकांना पालीची भीती वाटते.

Lizard | google

विषारी

पाल विषारी असते. परंतु तुम्हाला माहितीये का, पाल चावल्याने काय होते, जाणून घ्या.

lizards | Saam Tv

इन्फेक्शन

पाल चावल्याने माणसाचा मृत्यू होत नाही. परंतु इन्फेक्सन होण्याची शक्यता वाढते.

Lizard | google

खाज सुटणे

पाल चावल्याने खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे आणि ताप येणे यासारखे आजार होऊ शकतात.

lizard | yandex

लक्षणे

याशिवाय, पाल चावल्यावर मळमळ, उलटी येणे सारखी लक्षण दिसू लागतात.

lizard | canva

श्वास घेण्यास त्रास

पाल चावल्याने श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो.

lizard | yandex

प्रजाती

पालीच्या काही प्रजाती विषारी आणि धोकादायक असू शकतात. पाल १० ते २० वर्षे जगतात.

Lizard | google

NEXT: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचा प्लान करताय? महाराष्ट्रातील 'ही' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशनस ठरतील बेस्ट

Hill Station | Freepik
येथे क्लिक करा