Ghee and Black Paper for Health: तूप आणि काळीमिरी एकत्र खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील महत्त्वाचे घटक

तूप आणि काळीमिरी भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचे घटकांपैकी एक मानले जातात.

Ghee | YANDEX

फायदे

तूप आणि काळीमिरी खाल्यास शरीरात अनेक फायदे होतात.

Health | YANDEX

शरीर डिटॉक्सिफाय

आयुर्वेदानुसार, तूप आणि काळीमिरी एक असं मिश्रण आहे ज्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

Black | YANDEX

पोटोचे विकार

तूप आणि काळीमिरीचे एकत्र सेवन केल्यास पोटोचे विकार नियंत्रित राहाण्यास मदत होते.

Ghee and Black Paper | YANDEX

बद्धकोष्टता

तूप आणि काळीमिरी एकत्र खाल्यास बद्धकोष्टताची समस्या दूर होण्यास मदत होते.

STOMACH | YANDEX

वजन

तूप आणि काळीमिरी मिश्रणात पाइपरिन नावाचे घटक आढळते ज्यामुळे शरीरातील चरबी नियंत्रणात राहाते आणि वजन कमी होते.

WEIGHTLOSS | YANDEX

मानसिक आरोग्य

तूपमध्ये ओमेगे ३ फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

MENTAL STRESS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

DISCLAIMER | YANDEX

NEXT: मराठी इंडस्ट्रीमधली तू क्रिती सेनॉन आहेस...

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial