Ritika Shrotri : मराठी इंडस्ट्रीमधली तू क्रिती सेनॉन आहेस...

Chetan Bodke

रितीका श्रोत्री

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये रितीका श्रोत्री एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Ritika Shrotri Fashion | Instagram/ @shrotriritikaofficial

अभिनयातून विशेष प्रसिद्धी

रितीकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे.

Ritika Shrotri Beauty | Instagram/ @shrotriritikaofficial

'बॉईज' चित्रपट

रितीकाला 'बॉईज' चित्रपटाने विशेष प्रसिद्धी दिलेली आहे.

Ritika Shrotri Dress | Instagram/ @shrotriritikaofficial

फॅशनने मिळवली प्रसिद्धी

रितीकाने आपल्या फॅशनच्या जोरावर इन्स्टाग्रामवर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

बेबी पिंक वेस्टर्न टॉप आणि स्कर्ट

रितिकाने इन्स्टाग्रामवर बेबी पिंक वेस्टर्न टॉप आणि स्कर्ट वेअर करत नवं फोटोशूट केले आहे.

Ritika Shrotri Look | Instagram/ @shrotriritikaofficial

फॅशनची चर्चा

पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर रितिकाच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Ritika Shrotri Age | Instagram/ @shrotriritikaofficial

सौंदर्याची चर्चा

गॉर्जियस, ब्युटिफुल अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Ritika Shrotri Glow | Instagram/ @shrotriritikaofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या ह्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Ritika Shrotri Pics | Instagram/ @shrotriritikaofficial

कमेंट

रितिकाच्या ह्या नव्या फोटोंवर "मराठी इंडस्ट्रीमधली तू क्रिती सेनॉन आहेस..." अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Ritika Shrotri Birthday | Instagram/ @shrotriritikaofficial

NEXT : मराठमोळ्या शर्वरी वाघच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमीच

Sharvari Wagh Photos | Instagram/ @sharvari