Sharvari Wagh : मराठमोळ्या शर्वरी वाघच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमीच

Chetan Bodke

‘मुंज्या’ चित्रपट

गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘मुंज्या’ या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

Sharvari Wagh Fashion | Instagram/ @sharvari

शर्वरी वाघ

या चित्रपटात मुख्य भूमिकेत शर्वरी वाघ सुद्धा आहे.

Sharvari Wagh Beauty | Instagram/ @sharvari

प्रमोशनमध्ये व्यस्त

सध्या शर्वरी या चित्रपटानिमित्त प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Sharvari Wagh Photos | Instagram/ @sharvari

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने एक हटके लूकमध्ये इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Sharvari Wagh Pics | Instagram/ @sharvari

वेस्टर्न डेनिम ड्रेस

शर्वरीने शेअर केलेल्या नव्या फोटोंत वेस्टर्न डेनिम ड्रेस वेअर केलेला आहे.

Sharvari Wagh Dress | Instagram/ @sharvari

शर्वरीच्या सौंदर्याची चर्चा

अभिनेत्रीने हे फोटोशूट निसर्गाच्या सान्निध्यात केलेले असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sharvari Wagh Glow | Instagram/ @sharvari

फॅशनेबल आणि स्टायलिस्ट लूक चर्चेत

अभिनेत्रीने चाहत्यांसोबत फॅशनेबल आणि स्टायलिस्ट लूक शेअर केला असून सध्या त्या लूकची बरीच चर्चा होते.

Sharvari Wagh Age | Instagram/ @sharvari

स्टनिंग आणि गॉर्जियस लूक

शर्वरी वाघचं हे हटके फोटोशूट पाहून तिला चाहत्यांनी स्टनिंग आणि गॉर्जियस म्हणत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sharvari Wagh Birthday | Instagram/ @sharvari

NEXT : 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीच्या सौंदर्याची जादू

Harshaali Malhotra Photos | Instagram/ @harshaalimalhotra_03