Harshaali Malhotra : 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीच्या सौंदर्याची जादू

Chetan Bodke

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Harshaali Malhotra Fashion | Instagram/ @harshaalimalhotra_03

दहावी पास

गेल्या काही दिवसांपूर्वीच हर्षाली १० वी ची परीक्षा पास झाली.

Harshaali Malhotra Education | Instagram/ @harshaalimalhotra_03

‘बजरंगी भाईजान’

हर्षालीने ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात मुन्नी नावाच्या मुलीचे पात्र साकारले होते.

Harshaali Malhotra Film | Instagram/ @harshaalimalhotra_03

नव्या फोटोंमुळे चर्चेत

हर्षाली नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Harshaali Malhotra Looks | Instagram/ @harshaalimalhotra_03

रेड घागरा

नुकतेच हर्षालीने रेड कलरचा घागरा वेअर करून सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Harshaali Malhotra Dress | Instagram/ @harshaalimalhotra_03

लूकची चर्चा

रेड कलरच्या बांगड्या, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप आणि केसात माळलेला गजरा असा तिने लूक केलेला आहे.

Harshaali Malhotra Beauty | Instagram/ @harshaalimalhotra_03

पोजेसची चर्चा

या लूकमध्ये तिने कथ्थक डान्सच्या पोजेस दिलेल्या आहेत.

Harshaali Malhotra Age | Instagram/ @harshaalimalhotra_03

फॅशनची चर्चा

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.

Harshaali Malhotra Glow | Instagram/ @harshaalimalhotra_03

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

हर्षालीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Harshaali Malhotra Glow | Instagram/ @harshaalimalhotra_03

NEXT : चाँद कहु की चांदणी, Krithi Shetty च्या सौंदर्याला शब्द अपूरे

Krithi Shetty Photos | Instagram