चाँद कहु की चांदणी, Krithi Shetty च्या सौंदर्याला शब्द अपूरे

Chetan Bodke

अभिनेत्री क्रिती शेट्टी

अभिनेत्री क्रिती शेट्टीने टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर ओळख प्रस्थापित केली आहे.

Krithi Shetty Fashion | Krithi Shetty

लूकची चर्चा

क्रिती कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे आणि लूकमुळे चर्चेत असते.

Krithi Shetty Look | Krithi Shetty

फ्लोरल प्रिंटेड वर्क ड्रेस

नुकतेच क्रितीने इन्स्टाग्रामवर फ्लोरल प्रिंटेड वर्क असलेला ड्रेस कॅरी केलेला आहे.

Krithi Shetty Dress | Instagram/ @krithi.shetty_official

क्रितीच्या सौंदर्याचे लाखो चाहते

क्रिती शेट्टीच्या सौंदर्याचे चाहत्यांना वेड लागले असून तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Krithi Shetty Beauty | Instagram/ @krithi.shetty_official

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत क्रिती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Krithi Shetty Glow | Instagram/ @krithi.shetty_official

फोटो पोजेसची चर्चा

शेअर केलेल्या ह्या फोटोंमध्ये क्रितीने एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Krithi Shetty Pics | Instagram/ @krithi.shetty_official

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या क्रितीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Krithi Shetty Age | Instagram/ @krithi.shetty_official

सिनेकारकिर्द फ्लॉप

क्रितीने अनेक टॉलिवूड चित्रपटांत काम केले, पण तिला यश मिळाले नाही. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले.

Krithi Shetty Birthday | Instagram/ @krithi.shetty_official

NEXT : गुलाबाचं फूल जणू! सईचा स्टायलिश लूक...

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar