Sai Tamhankar : गुलाबाचं फूल जणू! सईचा स्टायलिश लूक...

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. कायमच सईच्या अभिनयासोबतच फॅशनचीही जोरदार चर्चा होते.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सईचा चाहतावर्ग

सईच्या फॅशनची कायमच इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होते. तिच्या फॅशनचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

sai tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar

इन्स्टाग्रामवर नवा लूक व्हायरल

सई कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. अशातच तिचा नव्या लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

रेड समर लूक

नुकताच सईने इन्स्टाग्रामवर रेड समर लूक शेअर केलेला आहे. तिच्या ह्या नव्या लूकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलेले आहे.

Sai Tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar

रेड टाईट क्रॉप टॉप

सईच्या नव्या लूकबद्दल बोलायचे तर, सईने रेड टाईट क्रॉप टॉप आणि त्याखाली टाईट स्लीट स्कर्ट घातला आहे.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

सईचा लूक

सईच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने कर्ली ओपन हेयर्स आणि स्मोकी मेकअप केलेला असून तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलंय.

Sai Tamhankar Age | Instagram/ @saietamhankar

सईच्या फोटो पोजेसच्या चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये सईने एकापेक्षा एक हटक्या अंदाजामध्ये फोटो पोजेस दिलेल्या असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sai Tamhankar Age | Instagram/ @saietamhankar

Sai Tamhankarफॅशनची चर्चा

सईने ब्लॅक लाँग मोजे आणि ब्लॅक हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केलाय. सईचा हा लूक व्हायरल होताना दिसतोय.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सईच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून फोटोंची तुफान चर्चा होत आहे.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

NEXT : तमन्ना भाटियाचा स्टनिंग लूक, Photos पाहताच राहाल

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks