Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाचा स्टनिंग लूक, Photos पाहताच राहाल

Chetan Bodke

अभिनेत्री तमन्ना भाटिया

आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या 'अरनमनाई ४' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

इन्स्टाग्रामवर नव्या फोटोंची चर्चा

तमन्ना कायमच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

प्रमोशन स्पेशल लूक

शेअर केलेला नवा लूक तमन्नाने 'अरनमनाई ४'च्या प्रमोशन दरम्यान कॅरी केलेला होता.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

नव्या फोटोंची चर्चा

बॉसी अंदाज कॅरी करत अभिनेत्रीने नवा फोटोशूट केला आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

लूक

शेअर केलेल्या नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने हलका मेकअप केला असून केस ओपन हेयर ठेवले आहेत.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

फोटोशूटची चर्चा

स्टायलिश पोजेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं असून तमन्नाचा नवा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

सौंदर्याचे कौतुक

तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

लाईक्सचा वर्षाव

तमन्नाच्या ह्या फोटोंवर ४ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks

NEXT : लग्न करून करियरला रामराम केले तरीही नताशा स्टॅनकोव्हिक कमावते कोट्यवधी

Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Rumors | Instagram/ @natasastankovic__