Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Rumors : लग्न करून करियरला रामराम केले तरीही नताशा स्टॅनकोव्हिक कमावते कोट्यवधी

Chetan Bodke

नताशा स्टॅनकोव्हिक

हार्दिक आणि नताशा सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Rumors | Instagram/ @natasastankovic__

हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेणार ?

मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्या संसारात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.

Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Rumors | Instagram/ @natasastankovic__

२०२० मध्ये केलं लग्न

हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना १ मुलगा आहे.

Hardik Pandya And Natasa Stankovic Divorce Rumors | Instagram/ @natasastankovic__

कोट्यवधींची मालकीण

नताशाने लग्नानंतर अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Natasa Stankovic Photos | Instagram/ @natasastankovic__

प्रसिद्धी

'डिजे वाले बाबू मेरा गाणा चलादो ' या गाण्यामुळे नताशा स्टेनकोव्हिक भारतात प्रसिद्ध झाली.

Natasa Stankovic Photos | Instagram/ @natasastankovic__

नताशाकडे संपत्ती किती ?

नताशाकडे २० कोटींच्या आसपासची संपत्ती आहे. पण असं असलं तरीही ती जाहिरात आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते.

Natasa Stankovic Photos | Instagram/ @natasastankovic__

आलिशान लाईफस्टाईल

नताशा अतिशय आलिशान लाईफस्टाईल जगते.

Natasa Stankovic Photos | Instagram/ @natasastankovic__

नताशाच्या हँड बॅगची किंमत

मीडिया रिपोर्टनुसार, नताशाच्या हँड बॅगची किंमत जवळपास दीड लाख रुपये इतकी आहे.

Natasa Stankovic Photos | Instagram/ @natasastankovic__

NEXT : परी म्हणून की सुंदरा...

Samruddhi Kelkar Fashion | Instagram/ @samruddhi.kelkar