फक्त कॅन्सरच नाही! तंबाखू-सिगारेटमुळे शरीराच्या आत घडतात 5 धक्कादायक बदल; वाचून डोळे पांढरे होतील

Manasvi Choudhary

सिगारेट, तंबाखू

सिगारेट, तंबाखू खाणं सोडा असा सल्ला तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलाच असेल. अनेकांना ही सवय सुटणं खुपच कठीण जातं. मात्र असं का सांगितले जाते.

Health Tips

शरीरात धक्कादायक बदल

सिगारेट - तंबाखू खाल्ल्याने शरीरात नेमके कोणते कोणते बदल होतात? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Health Tips | GOOGLE

शरीरावर गंभीर परिणाम

सिगारेट आणि तंबाखूमुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते.

Health Tips

हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो

सिगारेट ओढल्याने काही सेकंदातच निकोटीन हे द्रव रक्तात आणि फुफ्फुसांत जमा होतो यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो.

Health Tips | pinterest

फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका

धुरांमुळे फुफ्फुसांच्या ऊती आणि श्वासनलिका कमजोर होते यामुळे फुफ्फुसाचा कर्करोगाचा धोका वाढतो.

Health Tips | yandex

तोंडाच्या कर्करोगाचा धोका

तंबाखू तोंडात ठेवल्याने निकोटीन यासारखी रसायने तोंडामध्ये, हिरड्यांमध्ये पसरतात यामुळे लाल, पांढरे चट्टे उठतात ज्याचे रूपांतर तोंडाच्या कर्करोगात होऊ शकते.

Health Tips | GOOGLE

अन्ननलिकेचा कर्करोग

तंबाखूच्या सेवनामुळे पोट, स्वादुपिंड आणि अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.

Health Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips

NEXT: जिमची गरज कशाला? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 मिनिटांत करा 5 योगा

येथे क्लिक करा...