Winter Healthy: थंडीत आरोग्य चांगले राहण्यासाठी लावा 'या' सवयी

Tanvi Pol

हायड्रेटेड राहा

थंडीत चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून किमान ७-१० ग्लास पाणी प्यावे.

Winter Healthy | Saam Tv

उबदार पदार्खांचे सेवन

थंडीत विविध पालेभाज्यापासून तयार केलेल्या सूपचे सेवन करावे.

Winter Healthy | Saam TV

व्यायाम करा

थंडीत आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम करावा.

Winter Healthy | Yandex

ताज्या फळांचे सेवन

आरोग्य चांगले राहण्यासाठी ताज्या फळांचे सेवन करावे.

Winter Healthy | Yandex

योग्य झोप घ्या

शरीर चांगले राहण्यासाठी आराम करणे महत्त्वाचे ठरते.

Sleep | yandex

उबदार कपडे

थंडीत आरोग्य चांगले राहण्यासाठी उबदार कपडे परिधान करावे.

Warm clothes | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: हिवाळ्यात खा 'ही' फळं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Winter Fruits | Saam Tv
येथे क्लिक करा...