Winter Fruits: हिवाळ्यात खा 'ही' फळं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Dhanshri Shintre

पोषक आहार

हिवाळा आरोग्यासाठी पोषक आहार घेण्याचा सर्वात उत्तम काळ आहे.

Winter Fruits | yandex

आरोग्य

हिवाळ्यात या फळांचे नियमित सेवन केल्यास शरीर सुदृढ राहते, प्रतिकारशक्ती सुधारते आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते.

Winter Fruits | yandex

संत्रे

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी संत्र्याचे सेवन उपयुक्त ठरते.

Winter Fruits | yandex

सफरचंद

सफरचंद हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि शरीराला उष्णता देते.

Winter Fruits | yandex

पेरू

पेरूमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे पचनासाठी फायदेशीर असून हिवाळ्यातील रोगांपासून बचाव करते.

Winter Fruits | yandex

केळी

हिवाळ्यात ऊर्जा टिकवण्यासाठी आणि शरीराला उष्णता देण्यासाठी केळी उपयुक्त ठरतात.

Winter Fruits | yandex

डाळिंब

डाळिंब रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त असून हिवाळ्यातील थकवा आणि कमजोरी दूर करते.

Winter Fruits | yandex

अंजीर

अंजीरमध्ये लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हिवाळ्यात शरीराला पोषण देतात.

Winter Fruits | yandex

चिकू

चिकू शरीराला उष्णता देऊन हिवाळ्यात ऊर्जावान ठेवते.

Winter Fruits | yandex

Next: जेवणात फोडणी देण्याचे हे आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या...

Tadka | yandex
येथे क्लिक करा